श्री शिवशंभू ट्रस्टचा महाराष्ट्राच्या धर्तीवर रक्तदानाचा अनोखा उपक्रम; थोड्यात वाचूयात!

Spread the love

श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचा वतीने….

*रक्तदानाची गाडी…*
*प्रत्येकाच्या दारी….*
*आजच आपली तारीख बुक करा…रक्तदानाच्या कार्यात सहभागी व्हा..*

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले
व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीनिमित्त

*10 एप्रिल ते 18 एप्रिल*
*भव्य रक्तदान शिबीर सप्ताह मास पाळूयात*
व सर्वानी मिळून रक्तदान करून जयंतीनिमित्त अभिवादन करूयात…

मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबानी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत…
!!..महाराष्ट्रावरील रक्ताचे संकट दूर करूयात..!!

प्रत्येक रक्तदात्यास श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून *2.50.000 रुपयांचा अपघाती विमा* उतरून दिला जाईल..

आपल्या गावामध्ये रक्तदानासाठी गाडी मागविण्यासाठी संपर्क:
*महाराष्ट्र राज्य-969696 0331*
पुणे जिल्हा 75079 80090
इंदापूर तालुका 99708 48454
सातारा जिल्हा 86002 01572
पुरंदर तालुका 7744017161
फलटण तालुका 96898 68233 | 7972855933
सोलापूर जिल्हा 79-72111174
अकलूज 77560 13111
पंढरपूर तालुका 97632 10600
उमरगा 77568 75048

महाराष्ट्रामध्ये कोठेही रक्तदान व्हॅन हवी असल्यास 969696 0331 या नम्बरवरती संपर्क साधावा.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.