महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मत्स्यजेट्टी उभारणीसाठी दिला प्रस्ताव!

Spread the love

रायगड | आज दि १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री श्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील आगरदांडा प्रवासी जेट्टीवर मासेविक्री करणे आणि खोरबंदर येथे तात्पुरती जेट्टी बांधकामाबाबत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे आणि रायगड चे खासदार श्री सुनील तटकरे यांनी एकत्रित बैठक पार पडली.

कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावणे राज्यातील सगळेच व्यवसाय ठप्प झाले आहेत याचा फटका मासेमारी करणाऱ्यांनाही बसला आहे समुद्रामध्ये मासे सापडत असले तरी ते विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नाही त्यासाठी आज मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री यांच्यासमोर ह्या सर्व बाबी मांडल्या यावर मंत्री महोदयांनी त्वरित रायगड जिल्ह्यात मुरूड, आगरदांडा परिसरात कायमस्वरूपी मत्स्यजेट्टी उभारणीसाठी प्रस्ताव तयार करावा असे आदेश दिले तसेच सध्या उपलब्ध जेट्टींची पाहणी करून योग्य ठिकाणी मत्स्यव्यवसायासंबंधी सुविधा उपलब्ध कराव्यात असे प्रशासनाला निर्देश दिले

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.