टण्णू मध्ये शिवशंभू ट्रस्टच्या शिबिरामध्ये मागील रेकॉर्ड मोडीत काढत केले 137 बॉटल्सचे रक्तसंकलन!

Spread the love

टण्णु (इंदापुर) | श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट टण्णु ता.इंदापुर जि.पुणे वतीने ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष मा. श्री भूषण सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गरजू व्यक्तीला मोफत रक्त मिळवून देण्याची संकल्पना आम्ही राबवत आहे त्यामाध्यमातून आज ट्रस्ट च्या रक्तदान शिबिराची संकल्पना राबवत टण्णू गावामध्ये शिवशंभू ट्रस्टच्या शिबिरामध्ये मागील रेकॉर्ड मोडीत काढत केले 137 बॉटल्सचे रक्तसंकलन करण्यात आले, यावेळी शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने रक्तदात्याला प्रोत्साहन पर म्हणून रक्त संक्रमण परिषदेच्या नियमानुसार ट्रस्टच्या लोगो असलेला टी शर्ट प्रत्येकाला भेट देण्यात आला.

या वेळि प्रमुख ऊपस्थिती टण्णु गावचे माजी उपसरपंच सोमनाथ मोहिते बलभिम मोहीते किशोर जगदाळे विनोद जगदाळे जयदिप मोहीते मारूती मोहीते विनोद मोहीते धनंजय मोहीते.सतिश मोहीते नितिन जगदाळे पाडुंरग मोहिते राजेंद्र मोहिते सर.व समस्त ग्रामस्थ आदि….

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.