शिवशंभू ट्रस्ट पंढरपूर तालुका कार्याध्यक्षांचे स्वतःहा 29 वेळा रक्तदान करून दिला सामाजिक संदेश!

Spread the love

पंढरपूर | श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट जैनवाडी पंढरपूर वतीने ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष मा. श्री भूषण सुर्वे यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गरजू व्यक्तीला मोफत रक्त मिळवून देण्याची संकल्पना आम्ही राबवत आहे त्यामाध्यमातून आज ट्रस्ट च्यारक्तदान शिबिराची संकल्पना राबवत जैनवाडी (पंढरपूरमध्ये) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने रक्तदात्याला प्रोत्साहन पर म्हणून रक्त संक्रमण परिषदेच्या नियमानुसार ट्रस्टच्या लोगो असलेला टी शर्ट प्रत्येकाला भेट देण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंढरपूर तालुका अध्यक्ष दिपक दादा पवार तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य मोहन माने ,जैनवाडी ग्रामपंचायत चे माजी सरपंच हनुमंत सोनवले शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट चे पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष विशाल गोफणे, राजेंद्र जमदाडे, महादेव लिंगडे, शिवप्रेमी ग्रुप चे अध्यक्ष राहुल मोरे उपाध्यक्ष अजय शिंगटे विक्रम शिंगटे, रोहित मेंढेगिरी ,अक्षय कोळी उपस्थित होते

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.