सोमनाथ(अप्पा)घोरपडे गुणवंत कामगार पुरस्काराणे सन्मानित!

Spread the love

खटाव | केमिकल मधे अग्रसर पिडिलाइट कंपनी कडुन दिला जाणारा गुणवंत कामगार (Act Like Owner) पुरस्कार रणसिंगवाडी गांवचे सुपुत्र श्री सोमनाथ( आप्पा) भिमराव घोरपडे यांना जाहीर.

पूर्ण भारत मधून गुणवंत कामगार म्हणून मुंबई मधे निवड होऊन त्यांचा आज रोजी पुणे येथे त्यांच्या घरी सत्कार करण्यात आला.त्यावेळी शिपी पॉलिमर कंपनी चे मॅन्युफॅक्चरिंग प्रमुख श्री परदेशी साहेब स्वतः हजर होते.

विशेष म्हणजे पिडिलाइट ग्रुप कंपनी मध्ये सरासरी 7000 कामगार आहेत. त्या मधून महाराष्ट्र राज्यातील फक्त 2 कामगारांची निवड झाली त्यामध्ये पुणॆ येथून सोमनाथ घोरपडे यांची निवड करण्यात आली, शिवशंभु चैरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र सम्पर्क प्रमुख आप्पा घोरपडे यांचे बंधु आहेत

या पुरस्कार बदल सोमनाथ अप्पा चे सर्व ग्रामस्थ रनसिंगवाड़ी, श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान,श्री शिवशंभु चैरिटेबल ट्रस्ट,हर्ष फाउंडेशन आणि घोरपडे परिवार कडुन खुप खुप अभिनंदन करण्यात आले

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.