महाराष्ट्रावर दुहेरी संकट; रक्ताचासाठाही कमी प्रमाणात, कोविड लस घेण्याच्या अगोदर रक्तदान करण्याचे शिवशंभू ट्रस्टचे नागरिकांना आव्हान!

Spread the love

पुणे | नेहमीप्रमाणे उन्हाळा जवळ आला कि रक्ताचा तुटवडा जाणवत असतो, त्यातच महाराष्ट्र दुहेरी संकटात सापडला आहे, कोविड व्हायरसमुळे सध्या सर्व ब्लड बँकेत रक्तासाठी चणचण भासत आहे. यामुळे रक्तदानासाठी डोनर तयार होणे खूपच कठीण झाले आहे. सध्या कोरोनालस सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे. परंतु रक्तदान आणि कोरोना लस याबाबत थोडीशी माहिती घेणे आवश्यक आहे.

सर्व स्वेच्छिक रक्तदात्यांना श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्याच्या वतीने आवाहन आहे की आपली कोविड लसीची तारीखनीच्छित होण्याच्या 4-5 दिवस अगोदरच रक्तदान करून घ्यावे. कारण एकदा पहिली लस घेतल्यानंतर आपल्याला 57 दिवस रक्तदान करतायेणार नाही.

त्यामुळे श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या वतीने महिला वर्षी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर घेऊन रक्ताचा तुटवडाजाणवून दिला न्हवता, तसेच यावर्षीही सर्वानी साथ द्यावी असे आव्हान ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांनी यावेळी केले आहे. तसेच आपल्याला भविष्यात रक्ताची गरज पडल्यास ट्रस्टच्या माध्यमातून मोफत रक्ताची बॅग दिली जाते याचाही प्रत्यय रुग्णांना आला आहे..

तसेच ज्यांना रक्तदान शिबीर मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणार नाही त्यांच्यासाठी शिवशंभू ट्रस्ट नेदारोदारी रक्तदानाची गाडीहा अनोखाउपक्रम राबविला जाणार असल्याची माहितीही ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष भूषण सुर्वे यांनी दिली, याबाबत काहीही शंका असल्यास *(पुणेसातारासोलापूरबीडकोल्हापूरपंढरपूरबारामतीकरमाळापंढरपूरअकलूजउस्मानाबादनाशिकअहमदनगर)* या शहरातील ट्रस्टकमिटीतील सदस्यांशी संपर्क करावा

*श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी, महा राज्य *

महाराष्ट्र राज्य – 969696 0331

पुणे जिल्हा 75079 80090

इंदापूर तालुका 99708 48454

सातारा जिल्हा 86002 01572

बीड जिल्हा 98503 85952

पुरंदर तालुका 7744017161

फलटण तालुका 96898 68233 | 7972855933

सोलापूर जिल्हा +91 79-72111174

अकलूज 77560 13111

पंढरपूर तालुका 97632 10600

उमरगा 77568 75048

मुंबई 88986 57928

लवकरात लवकर आपली तारीख कळवून रक्तदान शिबिराचे आयोजन करावे ट्रस्ट ला सहकार्य करावे….

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.