Spread the love

संपादकीय;-

कोरोनामुळे खरंच खूप माणसं मरत आहेत का?
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी गुगलवर गेलो आणि म्हटलं, सांग रे बाबा, भारताचा मृत्यूदर?
(Death rate in India in last 5 years)
तर आकडे येतात ते असे
2017 – 7.24%
2018 – 7.23%
2019 – 7.27%

(तरीही शंका असेल तर google search मारून स्वतः बघा) https://www.macrotrends.net/countries/IND/india/death-rate

हा कोरोना च्या अगोदर चा आकडा आहे 2020ला कोरोना ला सुरुवात
2020 – 7.30%
2021 – 7.34%
वरील आकडे लक्षात घेतले तर लक्षात येईल की, काही पॉईंट्समध्ये आकडे वाढत आहेत.
पण मूळ 7 हा आकडा हललेला नाही तोही अगदी 2007 पासून. उलट आपण जसजसे मागे जाऊ तसा हा मृत्यूदर वाढलेला दिसेल. अगदी 1970 च्या दशकात तर मृत्यूदर 17% होता. आधुनिक वैद्यकीय तंत्रामुळे हा आकडा खाली खाली येत आता 7% वर आलेला आहे.

आता मूळ मुद्दयावर परत येऊ. गेल्या 5 वर्षात मृत्यूदरात फार काही फरक दिसत नाही. मग आत्ताच हाहाकार किंवा मृत्यूचे तांडव वगैरे का वाटतेय?
याचं मुख्य आणि एकमेव कारण म्हणजे बातम्या गेल्या 5-10 वर्षात साधारण जेवढी माणसं दरवर्षी मरत होती. तेवढीच आत्ताही मरत आहेत.
पण फरक एकच… 5-10 वर्षापूर्वी राज्यात/ जिल्ह्यात/गावात मरणार्‍या माणसांचे एकत्रित आकडे आपल्यापर्यंत पोहचत नव्हते.
शेवटी जो जन्माला आलाय तो कधी ना कधी मरणारच आहे.
पण उगीच बातम्या बघून घाबरून मरू नका.

घरात बसा. सुरक्षित रहा. आनंदात जगा..जर तुम्हाला टीव्ही पाहायची असेल तर डिस्कवरी चैनल बघा किंवा मस्तपैकी साउथ चे चित्रपट बघा आपला मूड एकदम फ्रेश होईल

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.