इंदापूरकरांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोना बद्दल केले कळकळीची आव्हान; व्हिडीओ लिंक जरूर बघा

Spread the love

इंदापुर | कोरोणा सारख्या भयंकर व्हायरसला रोखायचे असेल तर घरी बसा आणि विनाकारण कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नका जर घराच्या बाहेर पडला तर मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करा असे आव्हान राज्यमंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांनी आज लाईव्ह येत लोकांना आणि नागरिकांना आव्हान केले आहे.

या सर्व गोष्टींचा आढावा घेत इंदापूर तालुका हा कोरोना च्या बाबतीत हॉटस्पॉट बनत चाललेला दिसून येत आहे कृपया आपला रक्षक आपणच बनावे, जर इथून पुढे रुग्णांची संख्या वाढताना दिसली तर पुन्हा एकदा इंदापूर तालुका लॉकदान करावा लागेल असा इशाराही भजन यांनी यावेळी बोलताना दिला

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.