1 जुलैनंतर ATM मधून कॅश काढणं महागणार, बँकांचे नियम बदलणार!

Spread the love

मुंबई |  जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासोबत अत्यंत महत्वाची आहे. SBI बँकेने आपल्या महत्वाच्या नियमांमध्ये बदल केला आहे. स्टेट बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे नवे नियम 1 जुलै 2021 पासून लागू होणार आहे. ATM मधून Cash Withdrawal आणि चेकबुकचा वापर करणं महागात पडणार आहे.

सर्विस चार्जमध्ये झाला बदल 

1 जुलै 2021 ला देशातील सगळ्या SBI च्या बँकेत मोठा बदल होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ATM आणि बँक सर्विसच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यामुळे आता ATM आणि बँक ब्रांचमधून पैसे काढण्यावर सर्विस चार्जमध्ये फेरबदल केले आहेत.

SBI ची अधिकृत वेबसाइट ही माहिती दिली आहे. यामध्ये नवे चार्जेस लावण्यात येणार आहेत. चेकबुक, ट्रान्सफर आणि इतर नॉन फाउनॅनशिअल देवाण-घेवाणीवर अधिक चार्जेस लागू करण्यात आले. बँकनुसार हे सर्व बदल 1 जुलै 2021 रोजी होणार होते.

ATM मधून पैसे काढणे महागणार 

SBI च्या BSBD ग्राहकाला चार वेळी पैसे काढण्यासाठी मोफत आहे. मात्र फ्री लिमिट संपल्यानंतर बँक ग्राहकांकडून काही अधिकचे पैसे आकारणार आहे. 1 जुलैनंतर ATM मधून रोख रक्कम काढल्यानंतर 15 रुपयांसोबत जीएसटी चार्ज देखील लागू होणार आहे.

कोरोना संकटाच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेधारकांना दिलासा देण्याकरता रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढवली आहे. ग्राहक आपल्या बचत खात्यामधून दुसऱ्या ब्रांचमध्ये जाऊन रोख रक्कम विड्रॉल फॉर्म भरून 25000 रुपयांपर्यंत काढू शकतात. आणि चेकमधून दुसऱ्या ब्रांचमधून 1 लाख रुपये काढण्याची परवानगी मिळाली आहे.

स्टेट बँकेच्या सर्विस चार्जमध्ये बदल झाले

 1. 1. एसबीआय BSBD अकाऊंट होल्डर्स एका फायनान्शिअर इअरमध्ये 10 चेक कॉपी मिळणार आहे. आता 10 चेक करता चेकबुक करता चार्जेस द्यावे लागणार आहे. 10 चेक करता 40 रुपये आणि सोबत जीएसटी मोजावे लागणार आहे. 
 2. 2. इमरजेंसीच चेक बुकवर 10 चेक करता 50 रुपये आणि जीएसटी द्यावं लागणार आहे. 
 3. 3. 25 चेक लीवकरता 75 रुपये आणि जीएसटी चार्ज करावे लागणार आहे. 
 4. 4. वरिष्ठ नागरिकांना चेक बुकपर नवे सेवा शुल्क सूट दिली आहे. 
 5. 5. बँक BSBD खातेधारकांद्वारे घर आणि अन्य बँकांतून पैसे काढण्यास शुल्क लागणार नाही. 

 

Google Ad

22 thoughts on “1 जुलैनंतर ATM मधून कॅश काढणं महागणार, बँकांचे नियम बदलणार!

 1. Pingback: prednisone 300 mg
 2. Hey I know this is off topic but I was wondering if you knew of any widgets I could
  add to my blog that automatically tweet my newest twitter updates.

  I’ve been looking for a plug-in like this for quite some time and was hoping maybe you would have some experience with something like this.

  Please let me know if you run into anything. I truly enjoy
  reading your blog and I look forward to your
  new updates. http://www.deinformedvoters.org/sildenafil-price

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.