Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

सर्वसामान्यांचा खरा कोरोना योद्धा पुण्याचे डॉ.अतुल जगदाळे

Spread the love

कोरोना काळात ठरत आहेत देवदूत ; २२ वर्षाची तपश्चर्या आली फळाला, सध्या कोविड -१९ या विषाणूच्या काळात एप्रिल २०२० पासून आजपर्यंत १,५०० च्या वर तापाचे रुग्ण ज्वरामृतमुळे बरे झाले आहेत.या रुग्णांना इतर कोणत्याही औषधाची गरज भासली नाही व कोणत्याही रक्ताच्या चाचण्या कराव्या लागल्या नाहीत.जे कोविड – १९ बाधित होते व स्वतः टेस्ट करुन आले होते त्यांना ज्वरामृतने बरे केले.ज्वरामृत हे जसे रोगप्रतीकारशक्ती वाढवून प्रतिबंधात्मक म्हणून काम करते तसेच ते ताप आल्यावर ताप पूर्णपणे बरा करुन आजार बरे करण्याचेही काम करते.तापामधील कोणत्याही लक्षणात ज्वरामृतने त्वरित आराम पडतो असे डॉ.अतुल म्हणाले.

ज्वरामृत हे एक तापावरील उत्कृष्ट व प्रभावी औषध असून हे १५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आले, हे औषध त्यावेळी चूर्ण स्वरुपात रुग्णांना देण्यात येत होतो. डॉ.अतुल जगदाळे गेली २२ वर्ष आयुर्वेदात काम करत असल्याने, जुन्या आजारांचे रुग्ण त्यांचा कडे येत होते याच रुग्णांना ताप येणे,डोके दुखी,सर्दी होणे, अंगदुखी, घसा दुखणे अशी लक्षणे दिसत होती ती आयुर्वेदिक औषधाने बरे करु लागले. या औषधामुळे मलेरिया, चिकनगुनीया,टायफोइड,डेंगी,स्वाइन फ्लू,गलगंडं, टॉन्सिल,अकारण येणारा ताप,जीर्ण ज्वर ई.आजार बरे करता करता ज्वरामृत तयार झाले.लहान मुलांच्या ताप वर हे अत्यंत प्रभावी औषध ठरू लागले तसेच मुले वरचेवर आजारी पडणे बंद झाले.त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढली.मोठ्यांना वरचेवर ताप येणे बंद झाले.आतापर्यंत हजारो रुग्णांना या औषधाचा लाभ झाला आहे.

गेल्या ५ वर्षांपासून डॉ.अतुल जगदाळे यांनी या औषधाचे कॅप्सूल मध्ये रूपांतर केले आहे. त्यामुळे ते घेण्यास सोयीचे झाले,तसेच अनेक आजारांवर देखील या डॉक्टरांनी औषधे काढलेली आहेत ते २२ वर्षे या क्षेत्रात कार्यरत असून सर्वसामान्यांसाठी माफक दरात औषधे उपलब्ध करून देण्याचे कार्य ते अविरत करत आहे. कॅन्सर,मुळव्याध,मुतखडा,पोटाचे विकार,डोकेदुखी, मधुमेह अशा अनेक आजारांवर देखील त्याचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.ज्वरामृत हे पुणे शहर, जिल्हा, महाराष्ट्रातील विविध जिल्हे,भारतातील विविध राज्य तसेच बाहेर देशांमध्ये देखील हे औषध पोहोचलेले आहे,अनेक रुग्ण हे ऑनलाइन पद्धतीने देखील मागून घेत आहेत.

डॉ.अतुल अशोक जगदाळे,पत्ता:-मंजिरी आयुर्वेद सेंटर,कचरा डेपो समोर,कोथरुड पुणे-३८
संपर्क क्रमांक:- 9822455246.

Exit mobile version