मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आबासाहेब पाटील यांचा सरकारवर निशाणा?

Spread the love

मुंबई | पूर्ण महाराष्ट्र भर मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चा  काढले होते हे सर्व जगाला माहिती होतं आणि त्यामध्ये काल जो न्यायालयाने निकाल दिला मराठा आरक्षणाचा त्यावरती सर्वांच्याच भूमिका येत आहेत आज मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर मराठा क्रांती मोर्चाने बहिष्कार टाकला.

आबासाहेब पाटील यांची भूमिका, मराठा आरक्षणाला मुख्यमंत्री, उपसमिती यांनी गांभीर्यानं घेतले नाही, समन्वयक आबासाहेब पाटील यांंनी सरकारवर निशाणा साधला

Google Ad

4 thoughts on “मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आबासाहेब पाटील यांचा सरकारवर निशाणा?

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.