मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आबासाहेब पाटील यांचा सरकारवर निशाणा?
मुंबई | पूर्ण महाराष्ट्र भर मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चा काढले होते हे सर्व जगाला माहिती होतं आणि त्यामध्ये काल जो न्यायालयाने निकाल दिला मराठा आरक्षणाचा त्यावरती सर्वांच्याच भूमिका येत आहेत आज मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर मराठा क्रांती मोर्चाने बहिष्कार टाकला.
आबासाहेब पाटील यांची भूमिका, मराठा आरक्षणाला मुख्यमंत्री, उपसमिती यांनी गांभीर्यानं घेतले नाही, समन्वयक आबासाहेब पाटील यांंनी सरकारवर निशाणा साधला