..अखेर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या ट्रॉफीवरती न्यूझीलंडनी कोरले नाव; भारताचा केला दारुण पराभव!

Spread the love

WTC Final 2021: २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत कडवी टक्कर देऊनही केवळ चौकार कमी म्हणून न्यूझीलंडला जेतेपद नाकारण्यात आले होते. पण, यावेळी केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली किवी संघानं जेतेपद हिस्कावून घेतलं जाईल, अशी एकही संधी ना प्रतिस्पर्धी टीम इंडियाला दिली ना आयसीसीला… जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं दमदार कामगिरी करताना विराट कोहली अँड टीमला चारी मुंड्या चीत केलं. उत्तम कर्णधार कसा असावा हे केन विलियम्सननं पुन्हा एकदा त्याच्या नेतृत्व कौशल्यानं दाखवून दिलं. उजवा हात दुखत असतानाही तो खेळपट्टीवर संघाच्या विजयासाठी खिंड लढवत राहिला.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकण्याची संधी टीम इंडियानं खऱ्या अर्थानं गमावली. त्यात एका अतिरिक्त जलदगती गोलंदाजाची उणीव टीम इंडियाला दोन्ही डावांत जाणवली. WTC Finalचे दोन दिवस पावसानं वाया गेल्यानंतर सहाव्या दिवशीही पावसाचा अंदाज होता, परंतु इंग्लंडच्या हवामानाचा लहरीपणानं सर्वांना आश्चर्यचकीत केलं. विराट व चेतेश्वर खेळपट्टीवर असेपर्यंत टीम इंडिया फ्रंटसिटवर होती, पण कायले जेमिन्सननं पहिल्या सत्रात टीम इंडियाला जोरदार धक्के दिले. त्यातून त्यांना सावरणे अवघड झाले. रिषभ पंतकडून गॅबा कसोटीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा होती, परंतु त्याला यावेळी अपयश आले. न्यूझीलंडनं भारताचा दुसरा डाव १७० धावांत गुंडाळला. त्यामुळे भारताला फक्त १३९ धावांचे माफक लक्ष्य ठेवता आले.

टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी सावध खेळ करताना चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण, टीम इंडियाचा हुकमी एक्का आर अश्विन यानं दोघांनाही माघारी पाठवले अन् चाहते खूश झाले. अश्विनला फक्त साथ मिळत होती ती मोहम्मद शमीची. अन्य गोलंदाजांची कामगिरी फार चांगली झाली नाही. त्याचाच फायदा केन व रॉस टेलर या किवीच्या अनुभवी फलंदाजांनी पुरेपूर उचलला. चेतेश्वर पुजारानं किवी फलंदाज टेलरला जीवदान दिलं. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये त्यानं सोपा झेल सोडला अन् टीम इंडियाची कमबॅकची संधीही हुकली.

केन व रॉस यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा पराभव निश्चित केला. या दोघांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही भारताविरुद्ध अर्धशतकी भागीदारी केली होती. ( Fifty partnership between Ross Taylor and Kane Williamson – both did the same in 2019 WC Semi-final.) या दोघांनी न्यूझीलंडच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. न्यूझीलनंड ९९९ विकेट्स राखून टीम इंडियाला पराभूत करताना ICC WTC चे जेतेपदाची मानाची गदा जिंकली.

संक्षिप्त धावफलक – भारत ( पहिला डाव) – २१७ ( अजिंक्य रहाणे ४९, विराट कोहली ४४, रोहित शर्मा ३४; कायले जेमिन्सन ५-३१) व ( दुसरा डाव) – १७० ( रिषभ पंत ४१, रोहित शर्मा ३०; टीम साऊदी ४-४८, ट्रेंट बोल्ट ३-३९) पराभूत वि. न्यूझीलंड ( पहिला डाव) – २४९ ( डेव्हॉन कॉनवे ५४, केन विलियम्सन ४९, टीम साऊदी ३०; मोहम्मद शमी ४-७६, इशांत शर्मा ३-४८) व ( दुसरा डाव) – २ बाद १४० ( केन विलियम्सन नाबाद ५२, रॉस टेलर नाबाद ४७)

विराट कोहलीसा आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांत अपयश
2017 – Champions Trophy: Final (Lost)
2019 – ODI World Cup: Semi-Final (Lost)
2021 – World Test Championship: Final (Lost)

 • किवी गोलंदाजासमोर भारतीय फलंदाजी गारद

  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) न्यूझीलंडच्या सर्वच गोलंदाजानी अप्रतिम प्रदर्शन केलं. पहिल्या डावात भारताला 217 धावांवर रोखल्यानंतर दुसऱ्या डावातही केवळ 170 धावांवर भारताला थांबवलं. पहिल्या डावात काईल जेमिसनने 5, वॅगेनर, बोल्टने प्रत्येकी 2 आणि टीम साऊथीने 1 विकेट घेतला. तर दुसऱ्या डावांत टीम साऊथीने 4, बोल्टने 3, जेमिसनने 2 आणि वेगनरने एक विकेट मिळवला.

Google Ad

41 thoughts on “..अखेर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या ट्रॉफीवरती न्यूझीलंडनी कोरले नाव; भारताचा केला दारुण पराभव!

 1. It’s a shame you don’t have a donate button! I’d without a doubt donate to
  this outstanding blog! I suppose for now i’ll settle for bookmarking and adding
  your RSS feed to my Google account. I look forward to brand new updates
  and will share this site with my Facebook group.
  Chat soon! cheap flights http://1704milesapart.tumblr.com/ cheap
  flights

 2. Hello it’s me, I am also visiting this site on a regular
  basis, this web site is genuinely good and the visitors are in fact
  sharing fastidious thoughts.

 3. Magnificent site. A lot of useful information here.

  I am sending it to a few pals ans additionally sharing in delicious.

  And of course, thanks for your sweat!

 4. Undeniably imagine that that you stated. Your favourite justification appeared to be at the internet the easiest factor to keep in mind of.
  I say to you, I definitely get annoyed while people think about concerns that they plainly don’t realize
  about. You managed to hit the nail upon the highest as smartly
  as outlined out the entire thing without having side effect , other folks
  can take a signal. Will likely be back to get more.

  Thank you

 5. of course like your website but you have to test the spelling on quite a
  few of your posts. Many of them are rife with spelling issues and I find it very
  troublesome to tell the reality nevertheless I will definitely come
  back again.

 6. Hello my friend! I want to say that this article is amazing,
  nice written and include approximately all important infos.
  I would like to see extra posts like this .

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.