संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या ४ महिन्यांच्या कार्यकाळात रुग्णांना भरघोस निधी; शोषल मीडिया प्रमुख भूषण सुर्वे!

Spread the love

पुणे । युती सरकाळच्या काळात मा मंगेशजी चिवटे साहेबांच्या संकल्पनेतून चालू झालेला मुख्यमंत्री सहायत्ता निधी गोरगरीब रुग्णांसाठी वरदानदायी ठरत आहे हे गेल्या ४ महिन्यातून आपणास दिसून आले अहेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात या निधी कार्यालय मृत अवस्तेमध्ये होते हे ही आपण पहिले होते.

शिंदे सरकाळच्या काळात साहेबांची सावली म्हणून ओळखणारे मंगेश चिवटे यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्री सहायत्ता कक्षाची जबाबदारी देण्यात अली आणि आता त्याप्रमाने सहायत्ता कक्षातून रोज शेकडो लोकांना निधी उपलब्ध करुन दिला जात आहे, हेही यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे शोषल मीडिया प्रमुख भूषण सुर्वे यांनी सांगितले त्याचप्रमाणे काही लोक राजकारण करत असून वैद्यकीय क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असल्यमुळे काही समाजकंटक आणि राजकारणी नाव बदनाम करण्याचा प्रायत्न करत अहेत असेही सुर्वे यांनी यावेळी सांगितले आणि मागील ४ महिन्यातील सर्व माहिती त्यानी त्याप्रमाणे सादर केली आहे.

_____________________________________________________________

आरोग्य क्षेत्रातील वाढता आलेख मदतीचा; आणि माणुसकीचा..!!

_____________________________________________________________

जुलै महिना
एकूण रुग्ण – 194
एकूण अर्थसहाय्य – 83 लाख 57 हजार 500

ऑगस्ट महिना
एकूण रुग्ण – 276
एकूण अर्थसहाय्य – 1 कोटी 40 लाख 55 हजार 300

सप्टेंबर महिना
एकूण रुग्ण – 336
एकूण अर्थसहाय्य – 1 कोटी 93 लाख 90 हजार 250 रुपये

ऑक्टम्बर महिना
एकूण रुग्ण – 256
एकूण अर्थसहाय्य – 2 कोटी 21 लाख 88 हजार रुपये

4 महिन्यातील एकूण रुग्ण – 1062
एकूण अर्थसाह्य – 6 कोटी 39 लाख 91 हजार 50 रुपये

______________________________________

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.