रायगडावर छत्रपती संभाजीराजे पुन्हा घडवणार इतिहास; वाचा सविस्तर

Spread the love

रायगड | रायगडावरील हत्ती तलाव पाण्याने भरला!
जवळपास 150 वर्षानंतर तो पुर्णक्षमतेने भरला असेल, असे स्थानीक रहिवासी बोलत आहेत. छत्रपती संभाजीराजेंच्या अध्यक्षतेखाली ‘रायगड विकास प्राधिकरण’ च्या माध्यमातून रायगड किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे.

या प्रकरणी संभाजीराजेंनी आम्हाला प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“असे क्षण जीवनात खूप कमी येतात! ज्याचं समाधान आयुष्यभर
लाभतं. सर्व शिवभक्तांना सांगताना आनंद होत आहे, की रायगड प्राधिकरण च्या माध्यमातून आपण जे काही काम हाती घेतले, त्याला यश येत आहे. हत्ती तलावाचे 80% काम पूर्ण झाले असून तलावालाअजूनही एक जागेत गळती आहे. त्या गळतीचा व्यवस्थित अभ्यासकरून ती सुद्धा काढून घेतली जाईल.”

हत्तीतलाव व गळती विषयी सविस्तर माहिती पुढील लिंक वर:https://m.facebook.com/story.php?story_fbid=669998433795808&id=328164041312584

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.