ताज्या घडामोडी महाराष्ट्र कोरोना काळात रक्तदान आणि प्लाझ्मादानाच्या माध्यमातून मदत करणाऱ्या BJS पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन बोगावत यांना करोणा योद्धा पुरस्काराने सन्मानित! 4 years ago Admin दौंड | आज केडगाव ता दौंड येथील बोरमलनाथ मंदिर येथे करोणा काळामध्ये रूग्णांना मदत, प्लाजमा