ताज्या घडामोडी महाराष्ट्र महिला विश्व कोरोनाला हरवूया, प्लाझ्मा दान करूया; श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट ची विशेष मोहीम होतेय यशस्वी! 4 years ago News Reporter पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर देशातील सर्वात जास्त रूग्ण हे महाराष्ट्रात होते.