अमरावती जिल्ह्यातही शिवशंभू ट्रस्टची छाप; ९७ रक्तदात्यांची केले रक्तदान.!

अमरावती | शिवशंभू चारिटेबल ट्रस्ट व मावळा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने युवा मित्र मंडळ यांनी मरीमाता मंदिर गावंडगाव बु.अंजनगाव सुजी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यात तन्वी धानोरकर धरती देशमुख यांनी रक्तदान केले व गावकऱ्यांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला ९७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिवशंभू चारिटेबल ट्रस्ट व मावळा संघटना यांच्या अमरावती जिल्हा अध्यक्षा सौ सोनाली देशमुख बेलोरेकर अमरावती व आयोजक  शुभम देशमुख कुष्णा काटोले, अनिकेत चिकटे, श्रीधर रेखे ,मयुर रेखे ,आकाश देशमुख, अभिलाष गावंडे, अनमोल सहकार्य कार्यक्ररते बंटी नागे, पंकज वानखेडे, निलेश देशमुख, विठ्ठल ढोले, प्रतिक मानकर, शंतनु हरने, प्रशांत वानखेडे, अंकुश वानखेडे यांच्या मदतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.

या शिबीरास रहेमापुर येथील साहयक पोलिस निरीक्षक सचिन साहेब इंगळे यांनी शिबीरास भेट देण्यात आली.

धंतोली नागपुर येथील आयुश ब्लड बॅंक चेतन सर व टिम यांचे सहकार्य लाभले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.