पाटोदा नगरपंचायत यांनी राबविलेल्या गणेश विसर्जन सोहळ्याच्या अनोख्या उपक्रमाची महामेट्रो न्यूज च्या प्रतिनिधी ने घेतलेली दखल

Spread the love

पाटोदा नगरपंचायत यांनी राबवलेला एक अनोखा उपक्रम.# यावेळेस या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना पाटोदा तालुका नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गरड साहेब व नगर पंचायत कर्मचारी तथा पाटोदा पोलीस प्रशासन उपस्थित होते. या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करून त्यांनी ठरवलेल्या गणपती विसर्जनाच्या ठिकाणी ्रॅक्‍टरच्या साह्याने गणपती मूर्ती घेऊन नगरपंचायत सफाई कर्मचारी यांच्या हस्ते नियोजित जागेत लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

 

 

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.