Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

उमरग्यामध्ये शिवशंभू ट्रस्टच्या माध्यमातून पहिले रक्तदान शिबीर पडले पार; उत्स्फुर्त प्रतिसाद!

उमरगा | श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष मा. श्री भूषण सुर्वे यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गरजू व्यक्तीला मोफत रक्त मिळवून देण्याची संकल्पना आम्ही राबवत आहे त्यामाध्यमातून आज ट्रस्ट च्यारक्तदान शिबिराची संकल्पना राबवत उमरगा शहरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने रक्तदात्याला प्रोत्साहन पर म्हणून रक्त संक्रमण परिषदेच्या नियमानुसार ट्रस्टच्या लोगो असलेला टी शर्ट प्रत्येकाला भेट देण्यात आला.

यावेळी राजमुद्रा युवा प्रतिष्ठान दाळिंब व योगेश भोळे शिवशंभू चरिटेबल ट्रस्ट उमरगा शहराध्यक्ष ,कार्याध्यक्ष विजयकुमार फडताळे , उपाध्यक्ष शातेश्वर म्हेत्रे ,युवा संघटक सागर वाले ,व अमर शिरोळे उमरगा शहर संपर्क प्रमुख ,व स्वप्निल वाले ,वैजिनाथ क्षिरसागर ,अमर वाले सुरज ,जाधव बालाजी पाटील ,बाळु कवठे ,अमोल जाधव अजय फडताळे नेताजी फडताळे व गावकर्यांच्या सहकार्यांने पार पडले

Exit mobile version