Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

महामेट्रो न्यूज वेब पोर्टलची अल्पावधीत भरारी; एका वर्षात 10 लाख लोकांची पसंती!

पुणे | महाराष्ट्रामध्ये अनेक मीडिया मोठ्या प्रमाणावरती आहेत कार्यरत आहेत, अलीकडच्या काळात सोशल मीडिया आणि वेब पोर्टल मध्ये मोठ्या प्रमाणावरती भर पडल्याचे दिसून आले आहे.

सामाजिक कार्याच्या बातम्या मोठ्या मीडियाला लागणे जरा मुश्किल होत आहे हेच पाहता महामेट्रो न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक कार्याची व महत्वाच्या बातम्यांची जागा व लोकांपर्यंत पोहचण्यासाठी महामेट्रो न्यूज वेब पोर्टल ने आजपर्यंत काम केल्याचे दिसून येत आहे.

सामाजिक कार्य, नोकरी, आरोग्य, राजकारण यामधील कोळ्यांच्या उपयुक्त बातम्या आणि आर्टिकल या सर्व गोष्टींमुळे आज महामेट्रो न्यूज पोर्टल लोकांच्या पसंतीला आले असून 10 लाख लोकांनी पसंती दर्शवली आहे. महामेट्रो न्यूज पोर्टल यापुढे असेच लोकांच्या उपयोगाच्या बातम्या, माहिती आपणांस पुरवेल असे यावेळी सांगितले

Exit mobile version