Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

गोरगरिबांच्या हाकेला धावणारा मुख्यमंत्री; व मुख्यमंत्र्यांची सावली मंगेश चिवटे यांच्या तत्परतेमुळे CM Fund 2 लाख रुपयांची मदत मंजूर!

मुंबई | वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून मा. बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे विशेष कार्यअधिकारी तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे OSD मंगेशजी चिवटे सर,  कक्ष प्रमुख मा. रामहरी राऊत व सह कक्ष प्रमुख माउली घुळगंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातून दादासाहेब थेटे, अमर लोखंडे यांनी रत्नाकर कुलकर्णी, संभाजीनगरच्या या पेशंटची फाईल शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सोशल मीडिया प्रमुख शिवश्री भूषण सुर्वे यांन ५-६ दिवसांपूर्वी दिली होती त्या फाईलला वैद्यकीय मदत कक्षाच्या ईमेल वरुण अपलोड केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून मंगेश चिवटे साहेबांच्या माध्यमातुन आज तब्बल २ लाख रुपये मंजुरी मिळाली, खरच मदत करण्यासाठी सुद्धा मोठे मन लागते,  हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि कक्ष प्रमुख मंगेश चिवटे सरांनी दाखवून दिले.

यावेळी मुंबई मंत्रालयामध्ये दिवस रात्र नागरिकांच्या सेवेसाठी काम करणारे आमचे सहकारी मार्गदर्शक स्वरुप काकडे सर, रवींद्र नानवरे सर, राहुल भालेराव सर, गजानन सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मराठवाडा विभाग आणि महाराष्ट्र विभागातील सर्व आरोग्यसेवक आणि मुंबई टीमचे रुग्णांच्या नातेवाईकांनी आभार मानले.

Exit mobile version