Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मंगेश चिवटे यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातुन सह्याद्री हॉस्पिटल मधून ४ लाख ५० रू बील केले माफ!

Spread the love

पुणे| मुलगा आणि वडील दोघांचा पुणे सोलापूर हायवेवर मध्यरात्री अपघात झाला होता, त्या गुरुवारी रात्री ९ वाजता अत्यंत दुःखद बातमी आली की सुदर्शन मिटे या रुग्णाचे निधन झाले आहे, पेशंटचे नातेवाईक परियस्थिती गरीब असल्यमुळे ६ लाख बिल भरू शकत न्हवते त्यामधील १.५० लाख भरले नंतर त्याना समजले माणसातला मुख्यमंत्री खुर्चीवर्ती आहे आणि त्यांची सावली कक्ष प्रमुख मंगेश चिवटे सर आहेत, त्यानी पुणे उपजिल्हा वैद्यकीय सहायक विशाल धुमाळ यांना मध्यरात्री १ वाजेपासून कॉल चालू केले यामध्ये सोशल मिडिया प्रमुख भूषण सुर्वे, महाराष्ट्र समन्वयक जितेंद्र सातव सर व पुणे शहराचे अजयजी सपकाळ यांनी सह्याद्री हॉस्पिटलचे विजय सर गायकवाड यांच्याशी संपर्क साधून अखेर ८-१० तासाच्या अथक परिश्रमानंतर ४ लाख ५० हजार रुपयांचे बिल माफ करुन त्या कुटुंबाला दिलासा दिला, या सर्व प्रकरणामध्ये त्या कुटूंबातील सदस्यनी शिंदे साहेब आणि मंगेश चिवटे सरांना अभारपत्र देउन धन्यवाद दिले..!!

कोठेही वाईट शब्द, वाद एन घालता या सर्व सहकाऱ्यांनी आणि सह्याद्री हॉस्पिटलनेही सामंज्यस्याने अत्यंत चांगली साथ दिली म्हणून नातेवाईकानी हॉस्पिटलचे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आभार मानले.

Exit mobile version