इंदापुर | रणगांव गावच्या आत्ता पर्यंतच्या इतिहासातिल सर्वात मोठी स्किम मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजना रक्कम रुपये ६५ लक्ष मंजुर होहुन कामाचे भुमिपुजन २६ फेब्रुवारी 2020 रोज़ी करण्यात आले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन च्या काळात काल दि 7 जुलै रोजी ही योजना प्रत्यक्षात चालू झाली यावेळी सरपंच सौ सुषमा राहुल रणमोडे, उपसरपंच सौ संगिता मनोहर पवार, ग्रामसेवक योगेश भगवान करे, सदस्य प्रदिप कांतिलाल पवार, श्रीकांत दुगानि, सुर्यकांत साळुंखे, कविता साबळे, निता तेलंगे, मोहन चिंचकर, तसेच राजेंद्र गायकवाड़, डायरेक्टर महादेव रणमोडे, अंकुश रणमोडे, अशोक घोलप संजय रणमोडे, सामजिक कार्यकर्ते व महाराज प्रतिष्ठान अध्यक्ष बबलु दादा पवार, बापु रणमोडे, सचिन गोसावि, गजानन बोंद्रे, प्रकाश साळुंख, बळिराम गोसावि, व रणगाव चे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
व या योजनेचा लाभ हा सर्वांनाच होणार असल्याने सर्वांनी सरकार व केंद्राचे आभार मानले.